Breaking News

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये नोंदवलेले गुन्है मागे घ्या-सकल मराठा समाजाची मागणी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-शेवगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने मराठा योध्दा मनोज जरागे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे शेवगाव नेवासा रोड रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाकडून संबंधित आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी आज शेवगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाजाने मागणी केली की, संबंधितावर दाखल झालेले गुन्हे पोलीस प्रशासनाने तत्काळ मागे घ्यावेत.

आंदलोकांवरचे आताचे गुन्हे व भविष्यात तालुक्यातले सर्व मराठा आंदोलनात मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे कुठलीही फीस न आकारता चालवणार, एक मराठा समाजबांधव म्हणून आपल्या परीने समाजाप्रती असलेलं कर्तव्य पार पाडणार अशी भूमिका ॲड. आकाश लव्हाट पाटील, ॲड. अतुल लबडे पाटील, ॲड. सुहास चव्हाण पा.टील यांनी मांडली.

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved