जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-जिल्हात व काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरिब पेरणी झाली आहे.कापूस पिकाला खात देण्यासाठी शेतकरी खताचा वापर करतात .युरिया खताची गरज असताना युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे यूरिया खत उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.याकडे कृषी विभागाणे जातीने लक्ष देण्याची गरज आहे.शेतकरी राजाला खत बियाण्या च्या संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर चंद्रपूर जिल्हातव चिमूर तालुक्यात युरिया खत उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी उमरे यांनी केली आहे
*कृषी विभागाने जातीने लक्ष देण्याची गरज*
चंद्रपूर जिल्ह्यातील काही चिमूर तालुक्यात सध्या कापूस पिकाला खात देणी लगबग सुरू असून शेतकरी खते खरेदी असताना शेतकऱ्यांच्या मथबुरीचा फायदा घेऊन कृषी केंद्र व्यावसायिक शेतकऱ्यांची अव्वाच्या सव्वा दराने लुट करीत असून अव्वाच्या सव्वा दराने खताची विक्री सुरू आहे.योग्य ती चौकशी करुन कृषी केंद्र संचालक यांच्या कृषी विभागाने तत्काळ कारवाई करण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.
*अधिक पैसे घेत असेल जर कृषी दुकानदार पक्के बिल न देता कोणी कच्च्या बिल देत असतील ,खरेदी करतांना दुकानदार युरिया खताचा तुटवडा दाखवत कोणी अधिक पैसे घेत असेल तर कृषी अधिकारी यांना तत्काळ तक्रार करा.जर कृषी अधिकारी लक्ष देत नसेल तर प्रहार सेवक यांना कढवा*
ज्वाला समाचार सच का सामना