Breaking News

शाळा महाविद्यालयांना सुट्टी नाही ‘फेक मेसेज ‘कडे दुर्लक्ष करा : जिल्हाधिकारी

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर दि.२५ : नागपूर महानगरातील शाळा, महाविद्यालय व शैक्षणिक संस्था उद्या आणि परवा बंद राहतील असा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र हे चुकीचे असून शाळा महाविद्यालय नियमित प्रमाणे सुरू असतील. या चुकीच्या मेसेज कडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

भारतीय हवामान खात्याचा दुजोरा देत कुणीतरी खोडसाळपणे उद्या व परवा मुसळधार पावसाचा इशारा देऊन शाळा कॉलेजेस बंद राहतील असा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर पसरवला आहे. याकडे दुर्लक्ष करण्यात यावे. हा फेक मेसेज कोणी पसरवला याबाबतची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved