Breaking News

हरवलेला मुलगा आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-महाकाली वार्ड येथील रहिवासी रिना अरुण राजपुत यांच्या तोंडी तक्रारीवरुन मुलगा नामे अथर्व अरुण राजपुत वय 17 वर्ष 11 महिने, हा दि. 10 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 4 वाजता बागला चौक येथे आईचे घरी जातो सांगून घरुन निघुन गेला. मात्र, तो घरी आला नाही. वार्डात, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, नातेवाईकाकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊन विचारपूस केली असता आढळून आले नाही, असे तक्रारीत नमुद आहे.

हरविलेल्या मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे :

सदर मुलाचे वय 17 वर्ष, उंची 4 फूट 5 इंच, चेहरा लांबट, वर्ण- निमगोरा, अंगात निळ्या रंगाची टी-शर्ट व काळ्या रंगाचा फुलपॅन्ट परीधान केलेला आहे.

सदर वर्णनाचा मुलगा आपल्या परिसरात आढळून आल्यास शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर 07172-252200 या क्रमांकावर किंवा पोलीस नियत्रंण कक्ष 07172-273258 तसेच तपास अधिकारी विजय मुळे 9923401065 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून हरवलेल्या मुलाची माहिती द्यावी, असे आवाहन शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर मार्फत करण्यात आले आहे.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved