Breaking News

नगरपंचायत ला निकृष्ट दर्जाचे कामाबाबत शिवसेनेचे निवेदन

नागरिकांना सहन करावा लागतो नाहक त्रास

क्रांती चौकातील जीवघेणे खड्डे त्वरित दुरुस्त करून निकृष्ट दर्जाचे पेवर ब्लॉक बांधकामात वापरणाऱ्या कंत्राटदार पुरवठा दारावर कार्यवाही करा-शंकर गायधने (शिवसैनिक)

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे क्रांती चौकात नगरपंचायत कडून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईनचे फिटिंगच्या कामानंतर चौकात पेवर ब्लॉक गट्टू बसविण्यात आले होते आज तारखेत गट्टू फुटून चौकात जिवघेणे खड्डे पडले आहेत वर्दळीचा चौक शहराच्या मध्यभागी असलेला हा क्रांती चौक अत्यंत वर्दळीचा आहे या चौकातील जिवघेण्या खड्ड्यामुळे वित्तीय व जिवितहानी होऊ शकते गट्टू बसविण्याचे काम जवळपास 11 महिन्यापूर्वी करण्यात आले होते.

पेवर ब्लॉक अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे बांधकाम कंत्राट दारावर दोष दायित्व कार्यकाळ तपासून कार्यवाही करावी व खड्डे लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावे याकरिता राळेगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मार्फत शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते शंकर गायधने यांनी मुख्यअधिकारी नगरपंचायत राळेगाव यांना दिले निवेदन.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved