Breaking News

गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य आणि धानोरा येथील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे  (यवतमाळ)

राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील धानोरा जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण जेष्ठ नागरिक तथा गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य हरीदासजी येणोरकर यांच्या हस्ते करण्यात आले, धानोरा जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष संजय कारवटकर हे जेव्हा पासून शाळेचे अध्यक्ष झाले तेव्हा पासून शाळेत आर्मि, सैनिक, शाळेतून प्रथम आलेले विध्यार्थी व आता जेष्ठ नागरिक तथा गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरुवात केली आहे.

यावेळी धानोरा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय कारवटकर, उपाध्यक्षा मनीषा कन्नाके, सदस्य अविनाश साखरकर, वाल्मीकराव मुडे, उमेश हारगोडे,दुर्गादास बोरकर, रमेश कुळसंगे, सारीकाताई पोटभरे, सगिताताई कुभंलकर, मनिषाताई कापटे, ज्योतीताई कुळसंगे,साधनाताई पन्नासे, संजय कापटे, व पशुवैद्यकीय दवाखाना चे डॉ शुंगारे, पर्यवेक्षक पुनवटकर अंगणवाडी सेविका सगिता कुमरे, मदतनीस गेडाम, तसेच शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रत्नमाला धुर्वे, शिक्षक सदिप टुले,रीना चौधरी, प्रेमलता केदार, अनामिका पेटकर हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदिप टुले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रेमलता केदार यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved