तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव
राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या खैरी गावातील सुनिता मारोती इंगोले वय ४५ वर्ष ही महीला घरी सारवत असतांना कुलरचा करंट लागल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांना माहिती मिळताच वडकी पोलिस घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना