Breaking News

खैरी येथील जि.प.प्राथमिक कन्या शाळेचा परिसर चिखलमय

चिखलमय पाण्याच्या तलावात शिक्षण घेत आहे लहान मुलांचे कमळ,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रा.पं.प्रशासनाचे दुर्लक्ष

तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव

राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या खैरी येथील जि.प.प्राथमिक कन्या शाळेच्या आवारात चिखलमय पाण्याच्या तलावात शिक्षणघेत घेत आहे लहान मुलांचे कमळ , या चिखलमय पाण्याच्या तलावात या छोटया लहान मुली शिक्षण घेण्याच्या याच चिखलातुन शाळेत जात आहे. याकडे मात्र शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष दिलेले नसल्यामुळे चिमुकल्यां मुलींना शाळेत जातांना खुप त्रास होत आहे. त्यामुळे या शाळेतील विध्यार्थ्यी शाळेत जाण्यास टाळाटाळ करीत असल्याचे त्या विध्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे होत आहे.

शाळेत चिखल की चिखलात शाळा हेच समजेनासे झाले.जर दोन दिवसात या शाळेच्या आवारात चिखलमय पाण्याच्या तलावात मुरुम न टाकल्यास या विध्यार्थाचे पालक व या परीसरातील नागरीक ग्रामपंचायतसमोर आंदोलन करण्यात येईल.अशी चेतावणी दिली गेली आहे. कमीत कमी आमच्या लहान मुलींच्या शिक्षणाची व आरोग्याची येथील प्रशासन दखल घेईल का?असा प्रश्न येथील पालकांनी केला आहे. अश्या चिखलमय पाण्यामध्ये डासाची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होणे नाकारता येणार नाही.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved