Breaking News

पी.एस.आय.तनुजा बनली विद्यार्थ्यांकरिता आदर्श

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा/सावरी :- आई-वडील मोलमजूर असलेल्या आणि गरीब परिस्थितीत जन्मलेली ग्रामीण भागातील मुलगी झाली पी.एस.आय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता आदर्शवत प्राप्ती असून दिशादर्शक घटना आहे.

वरोरा तालुक्यातील गिरोला या छोट्याशा गावची मुलगी तनुजा गोकुलदास खोब्रागडे ची पी.एस.आय. पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. तनुजा ही अगदी सामान्य गरीब कुटुंबातून वाढलेली मुलगी आहे.. तनुजाचे आईवडील मोलमजुरी करतात. सावरी येथील कर्मवीर शाळेत तिचे शिक्षण पार पडले. पुढील शिक्षण तिने चंद्रपूर मधून घेतले. घरची आर्थिक परिस्थिती नसताना व कुठलेही आवश्यक संसाधन उपलब्ध नसताना तनुजाने हे यश साध्य केले आहे. हि संपूर्ण गावासाठीच नाही तर या संपूर्ण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. तनुजा ही त्या गावातील पी. एस. आय झालेली पहिली मुलगी आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved