Breaking News

प्रश्न कामगारांचा मार्ग तिथे मनसेचा

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार, मुक्त पत्रकार, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: आज सोलारिस, जी बी एस या नामांकित असलेल्या कंपनी मधील कामगारांना गेल्या महिन्यात कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक कामावरून कमी केले, त्या सर्व कामगार बंधू भगीनींनी मनसे नेते अविनाश जाधवसाहेब व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे (भाई) यांच्या कडे धाव घेतली.

या सर्व कामगारानां १५ दिवसात त्यांना ०३ महिन्याची सॅलरी मिळवून दिली.या सर्व कामगारांनी मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करत मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये प्रवेश केला.

यावेळी पूर्ण संपूर्ण परिसर सन्मानीय राजसाहेब ठाकरे,मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या घोषणानांनी दणादून गेला.यावेळी मनकासे अध्यक्ष डॉ. मनोजभाऊ चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved