Breaking News

अतिक्रमण धारकांनी शेतकऱ्यांचा मार्ग अडविला

नगरपरिषद सुस्त – आंदोलनाचा इशारा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर नगर परिषद हद्दीतील कवडशी या गावातील अतिक्रमण धारकांनी शेतकऱ्यांचा शेतीकडे जाण्याचा मार्गावर अतिक्रमण करुण शेतकऱ्यांचा मार्ग अडविला यामुळे शेतीस जाण्याचा मार्ग बंद केला.कवडशी येथील अनिकेत बंडे , समीर बंडे आदी शेतकऱ्यांनी नगरपरिषदेला अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण हटविण्यासाठी वारंवार निवेदने दिली पण नगरपरिषदेने कमालीचे दुर्लक्ष केले.

अतिक्रमण धारकांनी शेतकऱ्यांचा शेतीकडे जाण्याचा मार्गावर शेण खताचे ढिग रचल्याने अर्जदार व गैर अर्जदार यांच्यात शाब्दिक चकमक झाली.पण यांच्यातील कायमचा वाद मिटला नाही याबाबत नगरपरिषदेला निवेदन व व्यक्तिगत माहीती दिली पण नगरपरिषदेच्या मनमानी कारभारामुळे वाद पुन्हा वाढत आहे.नगरपरिषदेने तात्काळ अतिक्रमण न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा समिर बंडे व अनिकेत बंडे यांनी दिला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved